सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.
उदाहरणे : ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
समानार्थी : तळ, पडाव
अस्थाई रूप से ठहरने का स्थान या व्यवस्था।
Temporary lodgings in the country for travelers or vacationers.
अर्थ : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.
उदाहरणे : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
समानार्थी : कंपू, डेरा, तळ, पडाव, वस्ती
यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।
अर्थ : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.
उदाहरणे : मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
समानार्थी : ठाव, ठिकाण, पत्ता
किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।
The place where a person or organization can be found or communicated with.
अर्थ : राहण्याची क्रिया.
उदाहरणे : निवासाकरिता ही जागा चांगली आहे.
समानार्थी : निवास
रहने की क्रिया।
The act of dwelling in a place.
स्थापित करा
मुक्काम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukkaam samanarthi shabd in Marathi.